For sale/बेचने

Vehicles

Classes

Real estate

Services

Community

Worker/ contractor / Welder / farmer Worker

Jobs

Posted: 5 months ago Maharashtra, IN

स्टार हेल्थ इन्शुरन्स

Check with seller

Description

 

कोरोनासह सर्वच आजारांना संरक्षण

 योग्य आरोग्य विम्या साठी त्वरित संपर्क करा . 

 संपर्क - महेंद्र पारस चोरडिया 

 7020986398 , 8149202066 

 

लक्षात ठेवा आरोग्य विमा काढणे ही काळाची गरज आहे.......

 

    ✍️सध्याची परिस्थिती पाहता प्रत्येकाने आपल्या कुटुंबाचा हेल्थ इन्शुरन्स करणे खूप गरजेचे झाले आहे....... 

   ✍️हॉस्पिटलायझेशन आल्यास आपल्या आयुष्यातील सर्व कमाई संपायला वेळ लागत नाही आणि मग वाटते हेल्थ इन्शुरन्स घेतला असता तर?????

   ✍️तुम्ही जेथे कोठे असाल तेथे तुम्हाला ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेता येईल.......

  

 संपूर्ण भारतात स्टार हेल्थ इन्शुरन्स ची सर्विस उपलब्ध आहे 

 

   ✍️पॉलीसी सोबत आपल्या परिसरातील सर्व हॉस्पिटल ची यादी येईल, सदर हॉस्पिटलमध्ये आपण मोफत उपचार घेऊ शकता..........

   ✍️पॉलिसीसाठी कुठेही जाण्या येण्याची गरज नाही.........

   ✍️सर्व सेवा ऑनलाइन आहे........

   ✍️कोणताही विमा वेळेपूर्वी घेतला की वेळेला उपयोगी पडतो........

 

पटलं तर विचार करा????

निर्णय घ्या आणि कुटूंबाला आर्थिक संकटापासून वाचवा...

 

????१) कोणता माणूस कधी आजारी पडेल हे सांगता येत नाही.

 

???? २) अचानक आजारी पडल्यावर हॉस्पिटलमध्ये बील भरण्यावेळी सध्या वेळ नाही, कामात आहे, पैसे नाहीत ही कारणं चालत नाही.

 

???? ३) सुखाच्या प्रसंगी नातेवाईक, मित्रमंडळी सगळे सोबत असतात. मात्र आजारपणाचा खर्च उचलण्यासाठी कुणीही मदतीला नसतं.

 

???? ४) अशावेळी कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीवर माणसिक, शारीरिक आणि आर्थिक ताण येतो.

 

???? ५) तुम्ही दिवसरात्र मेहनत करून कष्टाने कमावलेला पैसा हॉस्पिटलचं बील भरण्यासाठी नसतो.

 

????६) एका आजारपणाचा बोजा तुम्हाला ५/६ वर्षे मागे घेऊन जाऊ शकतं. यातून दुर्दैवाने तुम्ही कर्जबाजारी होण्याची वेळही येऊ शकते.

 

मात्र एका मेडिक्लेम पॉलिसीद्वारे हे सगळं थांबवता येऊ शकतं.

????????????????????

बघा.. आता निर्णय तुमच्या हाती.

 

????स्टार हेल्थ मेडिक्लेम योजना????

????‍????‍????‍???? फँमिली हेल्थ ऑप्टिमा (संपूर्ण कुटूंबासाठी)

????‍♂️ मेडिक्लासिक (एकट्यासाठी)

???? सिनिअर सिटीझन रेड कार्पेट (जेष्ठ नागरिकांसाठी)

???? यंगस्टार (प्रसुती खर्चासह)

????कार्डियाक केअर (खास हदयरोग्यांसाठी)

????डायबेटिस सेफ (खास मधूमेहींसाठी)

???? कॉम्प्रेसिव्ह प्लँन (प्रसुती खर्चासह)

????️अपघाती विमा

 

 ✅फायदे✅

☃️ कोरोनालाही संरक्षण.

????जुण्या आजारांनाही संरक्षण.

???????? कलम 80 डी अंतर्गत आयकर लाभ.

???? हॉस्पिटलमध्ये कँशलेस सुविधा उपलब्ध.

???? पुण्यातील नामांकित १५० हॉस्पिटलमध्ये कँशलेस.

???? अँम्ब्युलंस सेवा.

 

   ✍️पुन्हा एकदा सांगतो सध्याची परिस्थिती पाहता हेल्थ इन्शुरन्स खूप गरजेचा आहे....

 

(आपले मित्रपरिवार, नातेवाईक यांनाही कळवा तसेच सदर माहिती पाठवा.)

 

???? महेंद्र पारस चोरडिया

 मो - 7020986398 / 8149202066

Seller: Anonymous
Anonymous
Always stay safe! Never pay down a deposit in a bank account until you have met the seller, seen signed a purchase agreement. NO serious private advertisers ask for a down payment before you meet. Receiving an email with an in-scanned ID does not mean that you have identified the sender. You do this on the spot, when you sign a purchase agreement.

Comments 0

No comments has been added yet